E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
नागप्रदेशात सत्तेत सहभागी
मुंबई : नागप्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. नागप्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदारांनी मुख्यमंत्री नेफिउ रिओ यांच्या नेतृत्वाखालील नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) मध्ये प्रवेश केला आहे. नागप्रदेश विधानसभेचे सदस्य ६० आहेत. त्यापैकी एनडीपीपीचे २५ आहेत. सात आमदारांच्या प्रवेशामुळे पक्षाचे संख्याबळ आता ३२ झाले आहे. विधानसभेची २०२३ मध्ये निवडणूक झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी तिसरा मोठा पक्ष ठरला होता.
Related
Articles
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा
15 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !